कांदा-लसूण मसाला 250 Gm
Masala & Chutneys
₹180
पारंपरिक महाराष्ट्रीयन चवीची खास कांदा-लसूण मसाला चटणी. निवडक मसाले, कांदा, लसूण आणि तिखट यांचे योग्य प्रमाणात मिश्रण करून तयार केलेली. भाकरी, पोळी, पराठा, वरण-भात किंवा कोणत्याही जेवणासोबत स्वाद अधिक खुलवणारी. घरगुती पद्धतीने बनवलेली, रुचकर आणि चविष्ट.
— घटक पदार्थ —
काश्मिरी मिरची
ब्याडगी मिरची
धने, जिरा , तीळ, शहाजिरे
लवंग, दालचिनी, काळे मिरे
तमालपात्री, बदामफूल, खोबरे
मसाला इलायची, दगडफूल, जायपत्री
रामपत्री, मोठे मीठ, कांदा, लसूण, आले
कोथिंबीर, तेल
— घटक पदार्थ —
काश्मिरी मिरची
ब्याडगी मिरची
धने, जिरा , तीळ, शहाजिरे
लवंग, दालचिनी, काळे मिरे
तमालपात्री, बदामफूल, खोबरे
मसाला इलायची, दगडफूल, जायपत्री
रामपत्री, मोठे मीठ, कांदा, लसूण, आले
कोथिंबीर, तेल
Selling Fast
Additional Information
- सांगलीमध्ये – Self Pickup उपलब्ध
- सांगलीबाहेर – अतिरिक्त कुरिअर शुल्कासह कुरिअर सेवा उपलब्ध
✓ Added to Basket