भाजके पोहे चिवडा 1 Kg
Chivda & Namkeen
₹400
कुरकुरीत भाजके पोहे, शेंगदाणे आणि निवडक मसाल्यांपासून तयार केलेला स्वादिष्ट आणि खमंग चिवडा. पारंपरिक चवीचा हा हलका व रुचकर नाश्ता चहासोबत किंवा कोणत्याही वेळी खाण्यासाठी उत्तम आहे. प्रत्येक घासात अनुभवता येईल घरगुती चव आणि खमंगपणा!
मुख्य साहित्य:
✓ कुरकुरीत भाजके पोहे
✓ शेंगदाणे व फुटाणे डाळ
✓ खोबरे व कढीपत्ता
✓ खाद्यतेल
✓ तिखट, हळद व मीठ
✓ निवडक पारंपरिक मसाले
मुख्य साहित्य:
✓ कुरकुरीत भाजके पोहे
✓ शेंगदाणे व फुटाणे डाळ
✓ खोबरे व कढीपत्ता
✓ खाद्यतेल
✓ तिखट, हळद व मीठ
✓ निवडक पारंपरिक मसाले
Bestseller
Additional Information
- सांगलीमध्ये – Self Pickup उपलब्ध
- सांगलीबाहेर – अतिरिक्त कुरिअर शुल्कासह कुरिअर सेवा उपलब्ध
✓ Added to Basket