Loading...
Customer Reviews
Write a Review
Raj Basarge
06 Aug 2026

Great, Authentic, Best Quality & last but not least with Mouth Watering Taste...!! Absolute, pure and tasty food items..!! Every single bite tasted fresh, authentic, and wonderfully balanced. It completely feels like a warm, loving, tasty items made right at home. Highly recommended...!!" Order all the food items without any hesitation, you won't be regretted and never disappointed at all. It's my 100% Guarantee... 👍🏻✌🏻

Anish
06 Jul 2026

the taste is incredible! and it gives the homely taste 😋

Jayashree Chougula
05 Jul 2026

Kanda lasun masala, khupch Sundar, taste ani colour khupch sundar

Shailesh Bhise
05 Jul 2026

आस्वाद... अहाहा...! 😋 अंडा करी असो, चिकन असो, व्हेज भाजी असो किंवा रवा लाडू... प्रत्येक पदार्थाची चव अप्रतिम झाली! आस्वाद मसाल्यांमुळे प्रत्येक घासाला अस्सल घरगुती चव आणि सुगंध मिळतो. जेवण झाल्यानंतरही ती चव दिवसभर जिभेवर रेंगाळत राहते. खरंच, आस्वाद मसाले म्हणजे चवीची हमी! एक नंबर... मनापासून शिफारस! ⭐⭐⭐⭐⭐

Vrushali Aswale
05 Jul 2026

रव्याचे लाडू खरोखरच अप्रतिम होते! प्रत्येक लाडू अगदी तोंडात विरघळणारा, साजूक तुपाचा खमंग सुगंध आणि योग्य गोडपणा यामुळे मन जिंकून गेला. प्रत्येक घासात घरगुती प्रेम, आपुलकी आणि दर्जेदार गुणवत्ता जाणवली. इतके स्वादिष्ट लाडू दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. पुढेही तुमच्या हातचे पदार्थ नक्की चाखायला आवडतील. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा! 🌸🙏

Pallavi D
04 Jul 2026

"खऱ्या अर्थाने अस्सल मराठमोळी चव अनुभवायची असेल तर हा कांदा-लसूण मसाला नक्की वापरा. प्रत्येक पदार्थाला सुंदर रंग, सुगंध आणि अप्रतिम चव देणारा हा मसाला आमच्या घरचा कायमचा आवडता झाला आहे. मनःपूर्वक शुभेच्छा!"

Manjusha Apte
01 Jul 2026

मी कांदा लसूण मसाला 4 वर्ष तरी वापरते. सगळ्या भाज्यांना मस्त चव येते. तसेच मिसळ आणि नॉन व्हेज साठी उत्तम मसाला आहे. आमच्याकडे हा मसाला नुसता दही घालून पण ताटात घेतात. त्याशिवाय आमचे जेवण होत नाही. वास एकदम सुंदर, रंग जबरदस्त आणि टिकतो पण खूप छान.

Sujata
01 Jul 2026

कांदा लसुण मसाला खूप छान आहे

Chitra V
30 Jun 2026

Great quality, excellent taste, and generous portions. Highly recommended! Fresh ingredients, wonderful flavors, and outstanding packaging.

Raju Nadaf
30 Jun 2026

Delicious and high-quality Product..Everyone is requested to take advantage of this.

Manik
30 Jun 2026

The homemade masalas added amazing flavor to my cooking, and the laddoos were simply delicious. Fresh, hygienic, and made with quality ingredients. A perfect choice for anyone who loves traditional homemade food products.

Komal Kale
24 Jun 2026

Best Quality Sweets, Specially Dink Ladoo

Vilas Mane
24 Jun 2026

Hi I am too much impressed with your products and qualities.