Loading...

Chivda & Namkeen

Aaswad Foods

Bestseller
भाजके पोहे चिवडा 1 Kg
₹400
कुरकुरीत भाजके पोहे, शेंगदाणे आणि निवडक मसाल्यांपासून तयार केलेला स्वादिष्ट आणि खमंग चिवडा. पारंपरिक चवीचा हा हलका व रुचकर नाश्ता चहासोबत किंवा कोणत्याही वेळी खाण्यासाठी उत्तम आहे. प्रत्येक घासात अनुभवता येईल घरगुती चव आणि खमंगपणा! मुख्य साहित्य: ✓ कुरकुरीत भाजके पोहे ✓ शेंगदाणे व फुटाणे डाळ ✓ खोबरे व कढीपत्ता ✓ खाद्यतेल ✓ तिखट, हळद व मीठ ✓ निवडक पारंपरिक मसाले
1
भाजके पोहे चिवडा 1 Kg
No items match your search.
Additional Information
  • सांगलीमध्ये – Self Pickup उपलब्ध
  • सांगलीबाहेर – अतिरिक्त कुरिअर शुल्कासह कुरिअर सेवा उपलब्ध